मुन्ना महाडिकांनी फक्त गुलाल उधळला नाही, तर पाटलांविरोधात शड्डूही ठोकलाय

राज्यसभा निवडणुकीमध्ये (Rajya Sabha Election 2022) मुन्ना महाडिक (Dhanajay Mahadik) यांनी फक्त गुलाल उधळला नाही, तर सतेज पाटलांविरोधात (Satej Patil) शड्डू ठोकलाय
मुन्ना महाडिकांनी फक्त गुलाल उधळला नाही, तर पाटलांविरोधात शड्डूही ठोकलाय
Dhanajay Mahadik Winning RallyDhanajay Mahadik at kolhapur

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) सहाव्या जागेवर धनंजय महाडिकांनी (Dhanajay Mahadik) विजय मिळवला. त्यानंतर ते जेव्हा आपल्या शहरात म्हणजेच कोल्हापुरात गेले तेव्हा त्यांचं गुलाल उधळून जंगी स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी शड्डूही ठोकलाय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in