कोकणाला काय दिलं, अजित पवारांनी वाचली यादी

नारायण राणेंना अजित पवारांचे उत्तर, कोकणाला राज्य सरकारने काय दिलं, याची वाचून दाखवली यादी
कोकणाला काय दिलं, अजित पवारांनी वाचली यादी
Narayan Rane had asked what the FM had given to Konkan

महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी कोकणाला काय दिलं, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला होता, त्या सवालाला उत्तर देत, अजित पवार ( AJit Pawar) यांनी कोकणात किती निधी दिला, ही यादी वाचून दाखवली. या सोबत पवारांनी राणेंना एक मोलाचा सल्लाही दिला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in