नितेश राणेंच्या ट्विटवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया

शिवसेनेची सत्ता असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) स्थायी समितीने भायखळा प्राणी संग्रहालयातील पेंग्विन्सच्या तीन वर्षांसाठीच्या देखभालीसाठी १५ कोटी रुपयांच्या निविदेस काही दिवसांपूर्वी मंजुरी दिलेली आहे. यावरून आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी बीएमसीवर टीका केली आहे. त्यानंतर त्यांनी आत आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्यावर किशोरी पेडणेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

Related Stories

No stories found.