पुण्यात भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर, रमेश वांजळेंची लेक महापालिका निवडणुकीच्या मैदानात

मुंबई तक

Pune Muncipal Corporation : भाजपने पुण्याची अधिकृत उमेदवारांच्या यादीची नावे दि : 29 डिसेंबर रोजी जाहीर केली आहे. या यादीत मनसेचे माजी दिवंगत नेते रमेश वांजळेंची मुलगी सायली वांजळे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.

ADVERTISEMENT

Pune Muncipal Corporation
Pune Muncipal Corporation
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजप पुणे अधिकृत उमेदवारी जाहीर

point

माजी मनसे दिवंगत नेते रमेश वांजळेंच्या मुलीला निवडणुकीच्या मैदानात उतरवलं

Pune Muncipal Corporation : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत. अशातच भाजपने पुण्याची अधिकृत उमेदवारांच्या यादीची नावे दि : 29 डिसेंबर रोजी जाहीर केली आहे. या यादीत मनसेचे माजी दिवंगत नेते रमेश वांजळेंची मुलगी सायली वांजळे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. दरम्यान, या यादीत एकूण उमेदवारांना प्रभागानुसार उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, ती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे. 

हे ही वाचा : पुण्यात भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर, रमेश वांजळेंची लेक महापालिका निवडणुकीच्या मैदानात

भाजप पुणे अधिकृत उमेदवारी जाहीर- 

प्रभाग 9 : सुस बाणेर पाषाण 

अमोल बालवडकर, गणेश कळमकर, मयुरी राहुल कोकाटे, रोहिणी चिमटे

प्रभाग 10 : बावधन- भुसारी

हे वाचलं का?

    follow whatsapp