<p>आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असलेली कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलीय. यावेळी कारण आहे ते शेतकऱ्यांनी तिच्याविरोधात पुकारलेल्या बंडाचं. याबाबतची माहिती तिनेच आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरून दिली आहे.</p>