विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेवर नितीन राऊत म्हणतात..

राज्यातील काँग्रेसमध्ये मोठ्या बदल्यांची शक्यता वर्तवली जाते आहे. नितीन राऊत यांना काँग्रेसनं एससी सेलमधूल हटवलं आहे. एक पत्रक जारी करत त्यांना काँग्रेस एससी विभागाच्या अध्यक्षपदावरुन मुक्त करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. नितीन राऊत यांच्या जागी राजेश लिलोठिया यांना अध्यक्ष करण्यात आलं आहे. या बदलामुळे नितीन राऊत यांच्या नावाची चर्चा ही विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीतही असल्याचं बोललं जातंय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in