पेट्रोल-डिझेलच्या दरांवरुन PM मोदींचे जुने व्हिडीओ व्हायरल

27 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली
पेट्रोल-डिझेलच्या दरांवरुन PM मोदींचे जुने व्हिडीओ व्हायरल
Narendra Modi on PetrolNarendra Modi on Petrol

27 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी पेट्रोलच्या किंमतीवरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले होते, याच मुद्द्याला धरून मोदींनी पेट्रोलच्या किंमतीवरुन केलेल्या भाषणांचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत.

Related Stories

No stories found.