ओमिक्रॉनमुळे लग्न, समारंभ, सभांवर निर्बंध लागण्याची शक्यता, राजेश टोपेंची माहिती

राजेश टोपे यांनी ओमिक्रॉनबाबत राज्य सरकारची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध लागण्याची शक्यता आहे.
ओमिक्रॉनमुळे लग्न, समारंभ, सभांवर निर्बंध लागण्याची शक्यता, राजेश टोपेंची माहिती

राजेश टोपे यांनी ओमिक्रॉनबाबत राज्य सरकारची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. येत्या काळात लहान मुलांना लसीकरण होण्याची गरज असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.