संभाजीराजेंना तुळजाभवानीच्या मंदिरात प्रवेश का नाकारला?

संभाजीराजे छत्रपती यांना तुळजाभवानीच्या मंदिरात प्रवेश का नाकारला? आता मंदिर प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
संभाजीराजेंना तुळजाभवानीच्या मंदिरात प्रवेश का नाकारला?
Sambhajiraje Chhatrapati Sambhajiraje Chhatrapati

छत्रपती संभाजीराजे, हे सध्या उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. त्याचवेळस त्यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दर्शन घेण्याचं ठरवलं. मात्र तिथल्या पुजाऱ्यांकडून त्यांना रोखण्यात आलं, ही घटना आहे, 10 मे रोजी रात्री 9 वाजताची.

Related Stories

No stories found.