शरद पवारांनी दिली माहिती, राष्ट्रवादीला भाजपची सत्तास्थापनेची ऑफर इतर 4 बातम्या

शरद पवारांनी दिली माहिती, राष्ट्रवादीला भाजपची सत्तास्थापनेची ऑफर इतर 4 बातम्या
मुंबई तक

मुंबई तक मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांचा विस्फोट. आज होणाऱ्या मंत्रीमडळाच्या बैठकीत कोरोना नियम कठोर करण्याबाबत निर्णयाची शक्यता. नितेश राणे अजूनही नॉट रिचेबल आज सिंधूदूर्ग जिल्हा बँकेची निवडणूक. अनिल देशमुखांवर आरोपपत्र दाखल. नासिरुद्दीन म्हणाले मोघल आक्रमक नव्हते तर राष्ट्रनिर्माते होते. 2019 नंतरच्या राजकीय घडामोडींबाबत शरद पवारांचं वक्तव्य सत्तास्थापनेबाबत नरेंद्र मोदींबरोबर चर्चा झाल्याचं शरद पवारांनी सागिंतलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in