आमदार भास्कर जाधव नवरात्रोत्सवात पारंपारिक नृत्यात झाले दंग

तुरंबव या गावी असलेल्या श्री शारदेच्या दरबारात नवरात्र उत्सवामध्ये पारंपरिक जाखडी नृत्यामध्ये रममाण

रत्नागिरी जिल्ह्यात नवरात्रौत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. माजी मंत्री, शिवसेना प्रवक्ते आमदार भास्कर जाधव हेही तुरंबव या आपल्या गावी त्यांचं ग्रामदैवत असलेल्या श्री शारदेच्या दरबारात नवरात्र उत्सवामध्ये पारंपरिक जाखडी नृत्यामध्ये रममाण झाल्याचं पहायला मिळाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in