गाडीवर हल्ला झाल्यानंतर सोमय्यांच्या चेहऱ्यावर डाग कसला होता

राणा दाम्पत्याला भेटायला गेलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर एका जमावाने हल्ला केला, हा हल्ला शिवसैनिकांनी केला असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय.
गाडीवर हल्ला झाल्यानंतर सोमय्यांच्या चेहऱ्यावर डाग कसला होता
Nanveet RanaNanveet Rana

राणा दाम्पत्याला भेटायला गेलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर एका जमावाने हल्ला केला, हा हल्ला शिवसैनिकांनी केला असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय, मात्र हल्ल्यानंतर सोमय्यांच्या चेहऱ्यावर एक डाग होता, तो डाग नेमका कशाचा, याचा अहवाल आता समोर आला आहे.

Related Stories

No stories found.