व्हीडिओ
पल्लवी जाधव मुळच्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या रेल गावाच्या. लहानपणापासूनच घरची गरिब परिस्थिती असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. अगदी शिक्षणही 'कमवा आणि शिका' या योजनेअंतर्गत पूर्ण करावं लागलं. पण या सगळ्यातून मार्ग काढत त्यांनी आज यश मिळवलं आहे.