Sushma Andhare यांच्या बीडमधील महाप्रबोधन सभेला गर्दी किती? | Sanjay Raut | Uday Samant | Beed News

मुंबई तक

Sushma Andhare beed sabha Sanjay Raut | Uday Samant | Beed News

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

सुषमा अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेची समारोप सभा आधीपासूनच चर्चेत, वादात आली. आता सभा झाल्यावर गर्दीवरून चर्चा सुरू झालीय. मंत्री उदय सामंत, नितेश राणे यांनी सभेत गर्दीच नसल्याचं सांगत अंधारेंना डिवचलंय. तर ठाकरे गटानंही व्हिडिओ रिलिज करत पलटवार केलाय. त्यामुळेच आपण या व्हिडिओत अंधारेंच्या सभेतल्या गर्दीवरून कोण काय म्हणालं आणि सभेला गर्दी झाली होती की नाही, यावर प्रकाश टाकणार आहोत.

    follow whatsapp