छत्रपती शिवाजी महाराजांच्या वक्तव्यावरून उदयनराजेंचे राज्यपाल कोश्यारींना उत्तर

उदयनराजे भोसले यांचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उत्तर दिलं आहे. बोलण्याआधी इतिहास वाचावा, असं आवाहनही उजयनराजेंनी केलं आहे.
Bhagat Singh Koshyari Video
Bhagat Singh Koshyari VideoBhagat Singh Koshyari Video

उदयनराजे भोसले (UdayanRaje Bhosale) यांचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उत्तर दिलं आहे. बोलण्याआधी इतिहास वाचावा, असं आवाहनही उजयनराजे यांनी सातारामध्ये पत्रकारांशी बोलताना केलं आहे. औरंगाबादमध्ये राज्यपालांनी (Bhagat Singh Koshyari) छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं, त्यावर उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in