<p>उद्धव ठाकरे यांना आतापर्यंत नवनीत राणा, कंगना राणावत, नारायण राणे यांनी टार्गेट केलं. या सगळ्यामुळे मुंबईतील शिवसेना नेहमी रस्त्यावर आली. या सगळ्यांच्या गोंधळात नेमकं काय काय झालं, हेच आपण पाहणार आहोत.</p>