उद्धव ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना कृषी कायदे रद्द करण्यावरुन टोला, ‘सरकारला उपरती’
मुंबई तक उद्धव ठाकरे यांची कृषी कायदे रद्द करण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कृषी कायदे रद्द कऱण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 ऑक्टोबरला जनतेशी संवाद साधताना जाहीर केला. तसंच येत्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा रद्द करण्यासाठी प्रक्रिया करण्यात येणार असल्याचं सांगितलं.

ADVERTISEMENT