पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडेंना इशारा, 'दुर्गेचा अवतार धारण करणार'

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे पुन्हा बीडच्या राजकारणात सक्रीय झाल्यात. भगवानगडाच्या दसरा मेळाव्याआधी त्यांनी राजकीय मोर्चेबांधणी सुरू केलीय.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे पुन्हा बीडच्या राजकारणात सक्रीय झाल्यात. भगवानगडाच्या दसरा मेळाव्याआधी त्यांनी राजकीय मोर्चेबांधणी सुरू केलीय. सभा, बैठका, गाठीभेटी, आंदोलनं सुरू झाली आहेत. राज्य सरकार आणि बीड जिल्हा प्रशासनाविरोधात त्यांनी बुधवारी आंदोलन केलं. यानिमित्त मुंबई तकशी बोलताना पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

Related Stories

No stories found.