IT धाडीने चर्चेत आलेल्या अजित पवारांच्या 3 बहिणी काय करतात?

अजित पवार आपल्या बहिणींच्या घरांवर आयकरच्या धाडी टाकल्याने खूप व्याकूळ झाल्याचे बघायला मिळाले.

रक्ताचं नातं असलेल्या आपल्या ३ बहिणींवर आयटीनं छापे मारल्यानं अजित पवार व्याकूळ, व्यथित झाल्याचं बघायला मिळालं. ७ ऑक्टोबरला गुरुवारी सकाळपासूनच आयकर विभागानं अजित पवारांच्या रक्ताच्या नातेवाईकांवर धाडी टाकल्या. यामध्ये पवारांच्या ३ सख्ख्या बहिणींचाही समावेश आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या ३ बहिणी कोण आहेत, त्या काय करतात, हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया.

Related Stories

No stories found.