omicron symptoms : भारतातील 'ओमिक्रॉन'च्या रुग्णांमध्ये कोणती लक्षणं आढळली?

भारतात ओमिक्रॉनचे 21 रुग्ण आढळले आहेत. त्यांना जाणवणारे लक्षणं आता समोर येऊ लागली आहेत.
omicron symptoms : भारतातील 'ओमिक्रॉन'च्या रुग्णांमध्ये कोणती लक्षणं आढळली?

भारतात आतापर्यंत (5 डिसेंबर पर्यंत) 21 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये कोणत्या प्रकारची लक्षणं आहेत? ते आता हळू हळू समोर येत आहेत. ओमिक्रॉनबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत, ओमिक्रॉनची लक्षणे काय, त्यावर उपचार काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनेकजण शोधत आहेत. त्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in