शरद पवारांबाबत रवी राणांचा मोठा दावा, पंधरा दिवसात राजकीय भूकंप होणार?
आमदार रवी राणा यांनी गणरायाचं विसर्जन केल्यानंतर शरद पवारांबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार १५ दिवसात मोदींना पाठींबा देतील असं रवी राणा म्हटले आहेत.

ADVERTISEMENT
शरद पवारांबाबत रवी राणांचा मोठा दावा, पंधरा दिवसात राजकीय भूकंप होणार?