उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधणाऱ्या 5 महिला कोण?
सत्तेत आल्यापासून Uddhav Thackeray आणि त्यांच्या सत्तेतील नेत्यांना नेहमी टार्गेट केलं गेलं. त्यामध्ये कंगना राणावत, अमृता फडणवीस, जयश्री पाटील, नवनीत राणा, केतकी चितळे, अशा महिलांनीही अनेक आरोप केले. त्यालाचा उत्तर देण्यासाठी रुपाली पाटील, रुपाली चाकणकर, दिपाली भोसले सय्यद, किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे, निलम गो-हे, या महिला समोर आल्या.

ADVERTISEMENT
mumbaitak