शरद पवारांनी हेरलं नवं नेतृत्व! कोण आहेत अभिजीत पाटील?

मुंबई तक

शरद पवारांच्या पंढरपूरच्या दौऱ्यात साखर सम्राट अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. अभिजित पाटील नेमके कोण आहेत हेच आपण समजावून घेऊयात.

ADVERTISEMENT

Google CTA

शरद पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादीमध्ये आलेले अभिजित पाटील नेमके कोण? 

Who is Abhijeet Patil who joins ncp in presence of sharad pawar