Manish Bhanushali कोण आहे? भाजपकडून त्याने कधी निवडणूक लढली?

अरबाज मर्चंटला NCB ताब्यात घेत असतानाच्या व्हीडिओमध्ये आहे मनीष भानुशाली
Manish Bhanushali कोण आहे? भाजपकडून त्याने कधी निवडणूक लढली?

NCB ने क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी केलेली कारवाई बनावट आहे असा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर त्यांनी अरबाझ मर्चंटला जो सोबत घेऊन गेला तो भाजपचा उपाध्यक्ष मनिष भानुशाली आहे. अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्याचे फोटो आहेत. मनिष भानुशाली आणि NCB यांचा काय संबंध आहे हे देखील स्पष्ट करावं लागेल असंही नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. हा मनीष भानुषाली नेमका आहे कोण? पाहूयात

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in