कोण होते एनडी पाटील? शरद पवारांशी त्यांचं नातं काय?

शेकाप पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एनडी पाटील यांचं सोमवारी निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. स्वतःच्या कर्तबगारीनं त्यांनी महाराष्ट्रभर एनडी अशी ओळख निर्माण केली होती.

महाराष्ट्राला वळण लावणारे लढवय्ये नेते, माजी सहकारमंत्री प्राध्यापक एन. डी. पाटील यांचं सोमवारी 17 जानेवारीला निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील एका खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एनडीचं आयुष्य म्हणजे एक जितीजागती दंतकथा होती. या व्हिडिओमध्ये आपण एनडी पाटील कोण होते, त्यांनी महाराष्ट्र घडवण्यात कसं योगदान दिलं, आणि महाराष्ट्रानं नेमकं काय गमावलं, तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

Related Stories

No stories found.