Rajya Sabhe Election आधी ठाकरे सरकावर बच्चू कडू नाराज
मुंबई तक राज्यसभा निवडणूकीपुर्वी प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने हातपाय मारायला सुरुवात केली आहे. औरंगाबादमध्ये सभा होण्याआधी MIM नेही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ हिंदुत्त्वाचा मुद्दा नाही तर औरंगाबादमधील समस्यांवर काय बोलणार उद्धव ठाकरे असा सवाल करत MIM ने ठाकरेंच्या सभेआधीच त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.

ADVERTISEMENT