Rajya Sabha Election : शिवसेना आमदारांना हॉटेलमध्ये का ठेवलं, एकनाथ शिंदे म्हणतात…
Rajya Sabha Election मध्ये चुरस वाढली आहे, त्यात शिवसेनेच्या अनेक आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र करण्यात आलंय. Eknath Shinde यांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचं मुख्य कारण सांगितलं आहे.

ADVERTISEMENT