Astrology : महादेवाची कृपा, काही राशींना धनलाभ अन् नवीन संधी

मुंबई तक

22 Jun 2026 (अपडेटेड: 22 Jun 2026, 01:13 PM)

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, आज 22 जून 2026 रोजी महादेवाची कृपा सर्व राशींवर राहील. महादेवातचे दर्शन घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. काही राशींवर बजरंगबली किंवा इतर देवांची विशेष कृपा राहणार आहे. मेहनत, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजनाचे अनेकांना आर्थिक लाभ, नोकरी-व्यवसायात प्रगती आणि कौटुंबिक सुख मिळण्याची शक्यता आहे. याचाच काही राशींवर चांगला वाईट असा परिणाम होईल. 

follow google news
Astrology

1/6

ज्योतिषशास्त्रानुसार, आज 22 जून 2026 रोजी महादेवाची कृपा सर्व राशींवर राहील. महादेवातचे दर्शन घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. काही राशींवर बजरंगबली किंवा इतर देवांची विशेष कृपा राहणार आहे. मेहनत, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजनाचे अनेकांना आर्थिक लाभ, नोकरी-व्यवसायात प्रगती आणि कौटुंबिक सुख मिळण्याची शक्यता आहे. याचाच काही राशींवर चांगला वाईट असा परिणाम होईल. 
 

Astrology

2/6

मेष

मेष राशींसाठी लोकांना नोकरीत उत्तम परफॉर्मन्स आणि नशीबाची साथ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे. परदेशी संपर्क असल्यास अचानकपणे लाभ होऊ शकतो. 
 

Astrology

3/6

वृषभ 

कौटुंबिक जीवनात काही अस्थिरता किंवा मतभेद निर्माण होऊ शकतात, मात्र प्रेमसंबंध आणि आरोग्य चांगले राहील. आपल्या मेहनतीवर वरिष्ठांना आनंद मिळेल, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. 
 

Astrology

4/6

वृश्चिक 

या राशीतील लोक चांगली कामगिरी करतील, तसेच आपल्या कामात यशस्वी ठरतील. नोकरीसाठी उत्तम दिवस असून महत्त्वाची कामे मार्गी लागतील. 
 

Astrology

5/6

कुंभ 

कुंभ राशीसाठी संवाद कौशल्य उत्तम राहील, नवीन उपक्रम आणि जीवनशैली सुधारण्यासाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. आर्थिक क्षेत्रातील धाडस टाळावं. 
 

Astrology

6/6

कन्या 

कन्या राशीतील लोकांना आर्थिकदृष्ट्या मजबूत स्थिती मिळणार आहे. व्यवसायाचा विस्तार आणि प्रतिष्ठा वाढेल. कुटुंब-मित्रांसाठी आनंद वेळ घालवावा. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

हे वाचलं का?