बुध ग्रहाचा उदय आणि आर्थिक लाभ, 'या' राशीतील लोकांचे नशीब उजळणार

मुंबई तक

• 12:49 PM • 24 Oct 2025

astrology : बुध ग्रहाच्या उदयामुळे तीन राशींसाठी भाग्याची संधी निर्माण झाली आहे. या राशींना अनपेक्षितपणे आर्थिक लाभ मिळून करिअरमध्ये प्रगती होईल आणि इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. या एकूण राशींचा नेमका काय परिणाम होणार हे जाणून घेऊयात. 

Google CTA
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या उदयाचा परिणाम हा काही राशीतील लोकांवर होतो. या बदलाचे शुभ परिणाम निर्माण होतात. ज्योतिषीय दिनदर्शिकेनुसार, बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा बुध ग्रह हा कन्या राशीत उदय पावलेला आहे. 
 

Astrology

2/5

बुध ग्रहाच्या उदयामुळे तीन राशींसाठी भाग्याची संधी निर्माण झाली आहे. या राशींना अनपेक्षितपणे आर्थिक लाभ मिळून करिअरमध्ये प्रगती होईल आणि इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. या एकूण राशींचा नेमका काय परिणाम होणार हे जाणून घेऊयात. 
 

Astrology

3/5

बुध ग्रहाच्या राशीचा उदय हा मीन राशींसाठी विशेषतः महत्त्वपूर्ण राहीलाय. भौतिक सुखसुविधा आणि संपत्तीच्या घरात बुध ग्रहाचा उदय झाला. या काळात मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची संधी मिळेल. 
 

Astrology

4/5

वृषभ राशी : 

वृषभ राशीतील लोकांच्या जीवनावर बुधाच्या उदयाने संपत्ती आणि समृद्धीचे दरवाजे खुले होतील. अनेक मार्गातून पैसे कमवू शकता. आपले बोलणं प्रभावित होईल. 
 

Astrology

5/5

मकर राशी : 

बुध ग्रहाचा उदय मकर राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरेल. बुध तुमच्या नवव्या घरात उगवेल, ज्यामुळे तुमचे भाग्य उजळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि व्यवसायाच्या संधी वाढतील.

हे वाचलं का?