Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या एक आठवड्यापासून सोन्याच्या दरात जबरदस्त वाढ झाल्याचं समोर आलं. अशातच आज रविवारी 8 जून रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 660 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे दर 98120 रुपयांवर पोहोचले आहेत.
ADVERTISEMENT
तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 89950 रुपये झाली आहे. सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याने सामान्य खरेदीदारांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. तसच चांदीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. एका हफ्त्यात चांदीचे भाव 7100 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे चांदीच्या प्रति किलोग्रॅमची किंमत 107000 रुपयांवर पोहोचली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97970 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89800 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97970 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89800 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> टोल कर्मचाऱ्याला चिरडून ट्रक चालक पळाला... विसापूर टोल नाक्यावरचा धडकी भरवणारा CCTV व्हिडीओ
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98000 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89830 रुपये झाले आहेत.
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97970 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89800 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97970 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89800 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> वॉर्ड बॉयनं बाथरुममधून इशारा करत केलं वाईट कृत्य नंतर... महिला रुग्णाने 'त्या' रात्रीचा सांगितला घटनाक्रम
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97970 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89800 रुपये झाले आहेत.
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97970 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89800 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97970 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89800 रुपये झाले आहेत.
ADVERTISEMENT
