ग्राहकांनो! ज्वेलर्स शॉपमध्ये जाऊन उड्याच मारा..सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण! वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Today Gold Rate : सोन्याची चमक पुन्हा एकदा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या किंमतीत सतत बदल होत असल्याचं समोर येत आहे. 30 जुलै 2025 रोजी देशात सोन्याच्या किंमतीत बदल झाले आहेत.

आजचा सोन्याचा भाव, आजचा चांदीचा दर, २४ कॅरेट सोन्याचा दर, सोन्याच्या किमतीत घसरण, चांदीच्या किमतीचा अंदाज, सोन्याचा दर, चांदीचा दर, आजचा सोन्याचा दर

आजचा सोन्याचा भाव, आजचा चांदीचा दर, २४ कॅरेट सोन्याचा दर, सोन्याच्या किमतीत घसरण, चांदीच्या किमतीचा अंदाज, सोन्याचा दर, चांदीचा दर, आजचा सोन्याचा दर

मुंबई तक

• 02:24 PM • 30 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate : सोन्याची चमक पुन्हा एकदा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या किंमतीत सतत बदल होत असल्याचं समोर येत आहे. 30 जुलै 2025 रोजी देशात सोन्याच्या किंमतीत बदल झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चढउतार, डॉलरच्या किंमतीत झालेले बदल आणि कच्च्या तेलाच्या दराचे परिणाम स्थानिक मार्केटवर होताना दिसत आहेत. त्यामुळे ही एक सुरक्षीत गुंतवणूक असल्याने सोन्याची मागणी वाढताना दिसत आहे.

हे वाचलं का?

त्यामुळे 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 10063 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 9225 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 18 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे दर 7548 रुपये झाले आहेत. दुसरीकडे चांदीच्या प्रति किलोग्रॅमची किंमत 117000 रुपयांवर पोहोचली आहे. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर

मुंबई

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100480 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92100 रुपये झाले आहेत.

पुणे 

पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100480 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92100 रुपये झाले आहेत.

नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92130 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> इंस्टाग्रामवर विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेचे घाणेरडे चॅट्स! अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल... प्रकरण थेट पोलिसात

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100480 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92100 रुपये झाले आहेत.

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100480 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92100 रुपये झाले आहेत.

सोलापूर

सोलापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100480 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92100 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> Mumbai Weather: मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत पाऊस गायब, आज तरी वरूणराजा हजेरी लावणार?

कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100480 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92100 रुपये झाले आहेत.

नागपूर

नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100480 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92100 रुपये झाले आहेत.

    follow whatsapp