Crime News : उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे एक खळबळजनक घटना घडली. एका पुरुष आपल्या खोलीत अनेक तरुणांना बोलवायचा आणि संबंध बनवायचा, असा आरोप पत्नीनं केला आहे. महिलेला या घटनेबाबत माहिती समजताच तिने फ्लॅटमध्ये एक गुप्त कॅमेरा बसवला. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा शोध सुरु केला. नवऱ्याचे नाव शिवम गुप्ता असे आहे. या घटनेनं परिसर हादरून गेलाय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला पाठवले तिचे शारीरिक संबंध करतानाचे व्हिडिओ, बायकोचे 'ते' Video पाहून नवऱ्याने...
नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून बायको मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे गेली
शिवम गुप्ता आणि पत्नी सोनालीचे 19 फेब्रुवारी 2024 रोजी एटा येथील रहिवासी असलेल्या शिवम गुप्ता यांच्याशी झाला होता. शिवम एका खासगी कंपनीत नोकरी करत असून त्याला 2.5 लाख पगार देखील आहे. पीडिचेच्या वडिलांनी ऐपतीहून अधिकचा हुंडा दिला होता. मात्र, लग्नानंतर शिवम लगेचच त्याच्या कुटुंबीयांनी रोख रक्कम 50 लाख रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली होती. त्याची मागणी पूर्ण न झाल्याने सोनाली मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे गेली होती.
फ्लॅटमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यात भयंकर
पतीच्या विचित्र वागणीकीमुळे आणि संशयास्पद हालचालीने सोनालीला अधिकचा संशय बळावला गेला होता. प्रकरणातील सत्य शोधण्यासाठी तिने आग्रा येथील त्यांच्या भाडे तत्त्वावरील फ्लॅटमधून गुपचूप कॅमेरे लावले. कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर शिवम हा भाडेकरू असलेल्या तरुणांसोबत अनैसिर्गिक कृत्य करायचा. जेव्हा तिने व्हिडिओवरून निषेध केला असता, नवऱ्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर तोंड गप्प ठेवण्यास दबाव आणण्यात आला होता.
हे ही वाचा : बायकोने लावला हिडन कॅमेरा अन् नवऱ्याचं बिंग फुटलं, मुलं भाड्याने आणून त्यांच्यासोबत..
पीडितेचा आरोप असा की, कोतवाली पोलिसांनी सुरुवातीला तिचे सर्व म्हणणे ऐकून घेतले, नंतर तक्रार नोंदवण्यास नकार दिला. तिने हार मानत न्यायासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. त्यांनी या प्रकरणात लक्ष्य घातल्यानंतर प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला. पीडितेनं संरक्षणाची मागणी असता, गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आवाहन केले.
ADVERTISEMENT











