गेस्ट हाऊसमध्ये एक महिला आणि 6 पुरूष, 'नको तसलं' रॅकेट अन्..

Crime News : पोलिसांनी छापेमारी करत सेक्स रॅकेट भांडाफोड केला. या प्रकरणाची सूचना दिल्यानंतर, तक्रार नोंदवून घेतली. पोलिसांच्या छापेमारीत एक महिला आणि सहा पुरूष आढळून आले होते, त्यांना कस्टडीत टाकण्यात आले. घटनास्थळावरून काही साहित्य देखील जप्त केले होते. पोलिसांनी गेस्ट हाऊसच्या खोल्यांना सील केले.

Crime News

Crime News

मुंबई तक

24 Jun 2026 (अपडेटेड: 24 Jun 2026, 05:17 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गेस्ट हाऊसमध्ये पोलिसांच्या छापेमारील एक महिला आणि 6 पुरूष.. 

point

गेस्ट हाऊसमध्ये बऱ्याच दिवसांपासून देह व्यापार

Crime News : बिहारच्या सहरसामध्ये पोलिसांनी छापेमारी करत सेक्स रॅकेट भांडाफोड केला. या प्रकरणाची सूचना दिल्यानंतर, तक्रार नोंदवून घेतली. पोलिसांच्या छापेमारीत एक महिला आणि सहा पुरूष आढळून आले होते, त्यांना कस्टडीत टाकण्यात आले. घटनास्थळावरून काही साहित्य देखील जप्त केले होते. पोलिसांनी गेस्ट हाऊसच्या खोल्यांना सील केले.

हे वाचलं का?

हे ही वाचा :  लग्नसोहळ्याची तयारी सुरू होती, नवरी मुलीसह आई वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, अश्लील फोटो अन्..

गेस्ट हाऊसमध्ये पोलिसांच्या छापेमारील एक महिला आणि 6 पुरूष.. 

दरम्यान, मंगळवारी संबंधित पोलीस ठाणे क्षेत्रात रिफ्यूज वसाहतीच्या गेस्ट हाऊसमध्ये पोलिसांनी तक्रारीच्या आधारे छापा टाकला होता. याचदरम्यान पोलिसांनी एक महिला आणि 6 पुरूषांना ताब्यात घेतले. गेस्ट हाऊसच्या खोलीतून पोलिसांनी अपत्तीनजक सामान जप्त केले. 

गेस्ट हाऊसमध्ये बऱ्याच दिवसांपासून देह व्यापार

एसडीपीओ आलोक कुमार, हेडक्वार्टर डीएसपी कमलेश्वरी प्रसाद सिंह आणि एसटीएफ पोलिसांनी छापा टाकत प्रकरणाचा तपास केला. आरोप असा की, गेस्ट हाऊसमध्ये बऱ्याच दिवसांपासून देह व्यापार सुरू होता. गेस्ट हाऊस संचालक सकाळी 9 वाजता सायंकाळी 5 वाजेपर्यंत तरुणींसह महिलांना बोलवाचा. क्लायंटकडून मोठी रक्कम देखील घेतली जायची. 

हे ही वाचा :  मुंबई : लोकलमध्ये किरकोळ वाद, तरण्याबांड मुलाचा खून, आईने हंबरडा फोडला

या प्रकरणात एसडीपीओ आलोक कुमार यांनी सांगितलं की, पोलीस ठाणे अध्यक्ष रिफ्यूजी वसाहतीत एका दुकानात अनैतिक देहव्यापार सुरू होता. सूचना मिळाल्यानंतर ठाणे अध्यक्ष पोलीस पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पथकाने घटनास्थळावरून वस्तू जप्त केल्या. या प्रकरणात गुन्हा दाखल करून गेस्ट हाऊसचे संचालक विरोधात कारवाईची मागणी केली. एसडीपीओने सांगितलं की, छापेमारी दरम्यान, एक महिला आणि 6 पुरूषांना गेस्ट हाऊसमधून ताब्यात घेण्यात आलं. तसेच इतर खोल्यांना सील करण्यात आले