आता काय खरं नाय! सोनं तर महागलंच..पण चांदीची चमकही वाढली, सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

Today Gold Rate : सोन्याच्या किंमतीत आजही बदल झाल्याचं समोर आलं आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत होतं.

Today Gold Rate In Maharashtra

Today Gold Rate In Maharashtra

मुंबई तक

• 03:53 PM • 06 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या भावात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत 1 तोळा सोन्याचे आजचे दर किती?

Today Gold Rate : सोन्याच्या किंमतीत आजही बदल झाल्याचं समोर आलं आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत होतं. आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 10248 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 9395 रुपये झाले आहेत.

हे वाचलं का?

तर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे भाव 7687 रुपये झाले आहेत. तसच चांदीच्या प्रति किलोग्रॅमची किंमत 116000 रुपये झाली आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 10248 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे भाव 9395 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर

मुंबई 

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 102330 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93800 रुपये झाले आहेत.

पुणे 

पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 102330 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93800 रुपये झाले आहेत.

नाशिक 

नाशिकमध्ये  24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 102360 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93830 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> जळगावात चड्डी गँगची दहशत! अर्धनग्न अवस्थेत मंदिरातून पादुका, दानपेटीतील रक्कम चोरली अन् घरात सुद्धा...

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 102330 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93800 रुपये झाले आहेत.

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 102330 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93800 रुपये झाले आहेत.

सोलापूर

सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 102330 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93800 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> "सासरच्या लोकांनी मला..." प्रेमविवाह केला म्हणून... अखेर तरुणाने उचललं टोकाचं पाऊल! व्हिडीओमध्ये सगळं सांगितलं

कोल्हापूर

कोल्हापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 102330 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93800 रुपये झाले आहेत.

नागपूर

नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 102330 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93800 रुपये झाले आहेत.

    follow whatsapp