आरारारारा! जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे भाव कडाडले; आजची 24 कॅरेटची किंमत वाचून सर्वांनाच फुटलाय घाम!

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या भावात आज वाढ झाली असून चांदीचे भाव घसरल्याचं समोर आलं आहे.

भारतात सोने विकल्यास २४ महिन्यांपेक्षा जास्त काळ रोखून ठेवल्यास भांडवली नफा कर लागू शकतो.

भारतात सोने विकल्यास २४ महिन्यांपेक्षा जास्त काळ रोखून ठेवल्यास भांडवली नफा कर लागू शकतो.

मुंबई तक

• 03:03 PM • 03 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या भावात आज वाढ झाली असून चांदीचे भाव घसरल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेच्या ADF नॉन-फार्म पे रोल डेटामध्ये 33000 नोकऱ्यांमध्ये घट आणि डॉलर इंडेक्समध्येही मोठी घसरण झाल्याने सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं समजते. 

हे वाचलं का?

देशात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90 हजार रुपयांच्या आसपास आहेत. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99050 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90810 रुपये झाले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर

मुंबई 

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99330 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91050 रुपये झाले आहेत.

पुणे 

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99330 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91050 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> Infosys चा ऑफिसमध्ये कर्मचाऱ्याचा भलताच कांड, कमोडवर चढून शूट करायचा तरूणीचे अश्लील Video

नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99360 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91080 रुपये झाले आहेत.

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99330 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91050 रुपये झाले आहेत.

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99330 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91050 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> वयाने मोठ्या स्त्रियांच्या नादी का लागतेयत तरूण? कोणी 20 वर्षाने मोठं तर कोणी विवाहित, सगळ्याचा शेवट...

सोलापूर

सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99330 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91050 रुपये झाले आहेत.

कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99330 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91050 रुपये झाले आहेत.

नागपूर

नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99330 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91050 रुपये झाले आहेत.

    follow whatsapp