Today Gold Rate: नवीन वर्ष 2025 सुरु झाल्यापासून सोन्या-चांदीच्या भावात सतत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच 4 जानेवारी 2025 ला सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं समोर आलं आहे. आज सोन्याच्या भावात 750 रुपयांनी वाढ झालीय. 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. तसच चांदीच्या भावात आज हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT
आज 4 जानेवारीला भारतात सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे दर 79000 रुपये झाले आहेत. तर सोन्याच्या 22 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 72000 रुपयांपार झाले आहेत. सोन्यात मागील वर्षी गुंतवणूक करणाऱ्यांना 27 टक्के रिटर्न मिळालं आहे. वर्ष 2010 नंतर सोन्याच्या व्यवहार चांगल्या पद्धतीने होत असल्याचं समोर आलंय. आज चांदीच्या भावात किरकोळ वाढ झालीय. चांदीच्या भावात प्रति किलोग्रॅममागे 2 रुपयांनी वाढ झाली आहे. एक किलोग्रॅम चांदीचा भाव 92500 रुपये आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेटच्या सोन्याचे भाव काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
दिल्ली
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79350 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72750 रुपये आहेत.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79200 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72600 रुपये आहेत.
कोलकाता
कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79200 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72600 रुपये आहेत.
चेन्नई
चेन्नईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79200 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72600 रुपये आहेत.
हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case : केज, नांदेड ते पुण्यातील बालेवाडी... सुदर्शन घुले, सुधीर सांगळे कसे सापडले? डॉ. वायबसेंचा रोल काय?
अहमदाबाद
अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79350 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72750 रुपये आहेत.
लखनऊ
लखनऊमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79350 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72750 रुपये आहेत.
जयपूर
जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79350 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72750 रुपये आहेत.
पटना
पटनामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79250 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72650 रुपये आहेत.
हैदराबाद
हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79200 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72600 रुपये आहेत.
हे ही वाचा >> Crime News : बहिणीचे प्रेमसंबंध असल्याचा राग, भावानं थेट पेट्रोल टाकून बहिणीला जिवंत...
गुरुग्राम
गुरुग्राममध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79350 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72750 रुपये आहेत.
बंगळुरु
बंगळुरुमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79200 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72600 रुपये आहेत.
नोएडा
नोएडामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79350 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72750 रुपये आहेत.
ADVERTISEMENT











