Bihar Caste Census : बिहारमध्ये 63% ओबीसी, 15.2% ओपन; जात जनगणनेतील 10 मुद्दे

भागवत हिरेकर

02 Oct 2023 (अपडेटेड: 02 Oct 2023, 10:05 AM)

Bihar caste census marathi : बिहार सरकारने नुकतीच राज्यात जातनिहाय जनगणना केली होती. अतिरिक्त मुख्य सचिव विवेक कुमार सिंह यांनी सोमवारी जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली. त्यांनी सांगितले की, बिहारची सध्याची लोकसंख्या १३ कोटींहून अधिक आहे.

caste census report bihar : the maximum population of 63% is OBC (27% Backward Class + 36% Extremely Backward Class) population in bihar.

caste census report bihar : the maximum population of 63% is OBC (27% Backward Class + 36% Extremely Backward Class) population in bihar.

follow google news

Bihar Caste Census News in marathi : बिहारमधील नितीश कुमार यांच्या सरकारने जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे. बिहारची एकूण लोकसंख्या 13 कोटींहून अधिक आहे. यापैकी 63% लोकसंख्या ही ओबीसी (27% मागासवर्गीय + 36% अत्यंत मागासवर्गीय) लोकसंख्या आहे. त्यानंतर, बिहारमध्ये एससी प्रवर्गातील लोकसंख्या 19% आहे. बिहारच्या जात जनगणनेतील 10 मोठे फॅक्ट्स जाणून घ्या. (Bihar government had recently conducted caste census in the state.)

हे वाचलं का?

1) बिहारमधील एकूण लोकसंख्या 13 कोटी 7 लाख 25 हजार 310 इतकी आहे.

2) बिहारमध्ये 27 टक्के ओबीसी (मागासवर्गीय) लोकसंख्या आहे.

3) राज्यात अत्यंत मागासवर्गीय लोकसंख्या 36 टक्के आहे.

4) बिहारमध्ये एससी श्रेणीची लोकसंख्या 19 टक्के आहे.

5) अनुसूचित जमातीची म्हणजेच एसटी प्रवर्गाची लोकसंख्या 1.68 टक्के आहे.

7) ब्राह्मणांची लोकसंख्या 3.66 टक्के आहे.

8) बिहारमधील भूमिहारांची लोकसंख्या 2.86 टक्के आहे. बिहारमध्ये यादवांची लोकसंख्या 14 टक्के आहे.

9) बिहारमध्ये कुर्मी समाजाची लोकसंख्या 2.87 टक्के आहे, तर मुसहरची लोकसंख्या 40 टक्के आहे.

10) बिहारमध्ये राजपूतांची लोकसंख्या 3.45 टक्के आहे.

    follow whatsapp