Whisky व्हेज की नॉनव्हेज? यामागचं संपूर्ण सायन्स वाचून थक्कच व्हाल, एक्सपर्ट सांगतात..

is whisky vegetarian or non vegetarian : भारत व्हिस्कीचा मोठा कंज्यूमर..जिथे सर्वात जास्त व्हिस्की प्यायली जाते, त्या देशांच्या यादीत भारताचा समावेश आहे.

Whisky Veg Or Nonveg, Know The Truth (Photo-Pixabay)

Whisky Veg Or Nonveg, Know The Truth (Photo-Pixabay)

मुंबई तक

• 09:26 PM • 21 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

व्हिस्की व्हेज की नॉनव्हेज?

point

एक्सपर्ट काय सांगतात?

point

जाणून घ्या यामागचं सायन्स

is whisky vegetarian or non vegetarian : भारत व्हिस्कीचा मोठा कंज्यूमर..जिथे सर्वात जास्त व्हिस्की प्यायली जाते, त्या देशांच्या यादीत भारताचा समावेश आहे. अनेक अल्कोहोलिक ड्रिंकमध्ये अशा गोष्टींचा वापर केला जातो, ज्यामुळे त्या नॉनव्हेज होतात. आता सवाल हा आहे की, व्हिस्की व्हेज की नॉनव्हेज? एक्सपर्टकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

व्हिस्की व्हेज की नॉनव्हेज..असा प्रश्न उपस्थित होताच वाईन एक्सपर्ट सोनल सी हॉलैंड म्हणतात, व्हिस्की शंभर टक्के व्हेज आहे. हे वेगन फ्रेंडली आहे. व्हिस्की मका आणि रायपासून व्हिस्की बनवली जाते. याला पाणी आण यिस्टमध्ये मिक्स करून फर्मेंट केलं जातं. त्यानंतर हे लाकडाच्या बॅरेलमध्ये स्टोअर केलं जातं. याच्या संपूर्ण प्रक्रियेत प्राण्यांशी संबंधीत कोणत्याही गोष्टींचा वापर केला जात नाही.

हे ही वाचा >> बापरे, 'या' महिलेचा 'प्लॅन' झाला असता यशस्वी तर... सगळी वाटच लागली असती!

वाईन आणि बिअर नॉनव्हेज असते का? असाही प्रश्न अनेकांना पडला असेल. यावर वाईन एक्सपर्ट सोनल सी हॉलेंड यांनी म्हटलंय की, काही वाईन आणि बिअर नॉन व्हेजिटेरियन असता. यामध्ये प्राण्यांच्या अंड्याचा सफेद भाग आणि जिलेटिनचा वापर केला जातो. याच्या मदतीने ड्रिंक्सला फिल्टर केलं जातं. 

कसं समजतं..सोनल सांगते, जर फिल्ट्रेशन प्रोसेस अल्कोहोलिक ड्रिंकला नॉन-व्हेजिटेरियन बनवू शकते, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असेल की, अल्कोहोलिक ड्रिंक व्हेज आहे की नॉनव्हेज? तर याच्या प्रोसेसबद्दल जाणून घेऊयात. याशिवाय बॉटलवर दिलेल्या माहितीच्या आधारावरही समजू शकतो की, हे व्हेज आहे की नॉनव्हेज..

हे ही वाचा >> विधवा महिलेसोबत सेटिंग लावली..पोलिसांची वर्दी घालून घरी भेटायला यायचा, एक दिवस झालं मोठं कांड!

फिल्टर मेथडने समजू शकता..याला आणखी चांगल्या पद्धतीने समजावलं पाहिजे. तर त्या ब्रँडचं फिल्टरेशन मेथड चेक करू शकता. याशिवाय वेगन फ्रेंडली लेबलला पाहूनही माहिती मिळवू शकता की, ज्या अल्कोहोलिक ड्रिंक्सला तुम्ही पित आहात, ते व्हेज आहे की नॉनव्हेज.

    follow whatsapp