आरारारारा! 2 मुली, 2 मुले..आपापसात पार्टनरच बदलतात! टाईम टेबल बनवून एकमेकांसोबत रुममध्ये..

Partner Exchange Viral News : दोन असेही कपल आहेत, जे आपापसात पार्टनर बदलतात. यापैकी एक कपलला दोन मुलंही आहेत. तरीही या कपल्सला कधीही कोणती समस्या निर्माण होत नाही.

Partner Exchange Viral Story

Partner Exchange Viral Story

मुंबई तक

31 May 2025 (अपडेटेड: 31 May 2025, 09:49 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

चौघेही एकमेकांचे पार्टनर बदलून काय करायचे?

point

कधी हॉटेल तर कधी मॉटेलला जाऊन...

point

एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी बनवला लव्ह कॅलेंडर

Partner Exchange Viral News : दोन असेही कपल आहेत, जे आपापसात पार्टनर बदलतात. यापैकी एक कपलला दोन मुलंही आहेत. तरीही या कपल्सला कधीही कोणती समस्या निर्माण होत नाही. कारण या लोकांनी त्यांच्यासाठी एक टाईमटेबल सेट केला आहे. यानुसार ते एकमेकांसोबत वेळ घालवतात. 44 वर्षांची केल मॅकेटेरे आणि 42 वर्षांचा ब्रूनो कॉर्डिस्को हायस्कूलपासूनच एकमेकांसोबत आहेत. आता त्यांना दोन मुलं हेनरी (19) आणि हेक्टर (13) आहेत. त्यांच्या कुटुंबात आणखी दोन व्यक्ती आहेत. जे त्यांचे मित्र आहेत. ते दोघेही कपल आहेत.

हे वाचलं का?

एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी बनवला लव्ह कॅलेंडर

हे चार सदस्य एकाच कुटुंबात राहतात. ज्यामध्ये दोन्ही कपल त्यांचे पार्टनर बदलून एकमेकांसोबत टाईम स्पेंड करतात. पार्टनर एक्सचेंज करण्यासाठी या लोकांनी एक टाईम टेबलही बनवलं आहे. या चार लोकांकडे एक कॅलेंडर आहे. त्यानुसारच हे चार लोक एकमेकांसोबत कोण केव्हा वेळ घालवणार, हे ठरवतात. जेव्हा या लोकांमध्ये बॉण्डिंग वाढलं.

हे ही वाचा >> मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात, 'हिंदी आमची लाडकी...'

 त्यानंतरच अशाप्रकारचा कॅलेंडर बनवण्याची कल्पना त्यांना सुचली. मॅकेटेरे आणि कॉर्डिस्को यांनी सांगितलं की, आमचं कुटुंब चांगल्या प्रकारे राहत होतो. आम्ही मुलांसोबत आनंदी राहत होतो. याचदरम्यान एक दिवस मॅकेटेरे आणि कॉर्डिस्को एका स्विंगर्स क्लबमध्ये गेले. तिथे त्यांची ओळख डिएगो मचाडो आणि जेनिफर डी फारिया यांच्यासोबत झाली.

मचाडो ब्राझीलच्या फ्लोरिअनोपोलीस मध्ये त्यांच्या घरात राहतात. तर फारिया वीकेंडला नियमितपणे त्यांच्या जवळ येते. स्विंगर्स क्लबमध्ये ओळख झाल्यानंतर या चौघांचं जीवन बदललं. आता चौघैही एकमेकांसोबत वीकेंडला वेळ घालवतात. पण याआधी तसं नव्हतं. यापूर्वी चौघांमध्ये कोणीही कधीही कुणाला भेटू शकत होता.

हे ही वाचा >> गर्लफ्रेंडसोबत अश्लील व्हिडीओ बनवून बायकोला दाखवला! नंतर घडलं सर्वात भयंकर, पत्नीने थेट..

आता आठवड्यात चार दिवस मॅकेटेर आणि ब्रूनो एकमेकांसोबत राहतात. वीकेंडमध्ये तीन दिवस त्यांच्या दूसऱ्या पार्टनरला भेटतात. हे चौघेही एकत्र एका जागी वेळ घालवतात किंवा कधी कधी वेगवेगळ्या मोटेल किंवा हॉटेलमध्ये जातात. अशाप्रकारचे एकमेकांसोबत राहण्यात काहीच समस्या नाही, सर्व एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतात, असं त्याचं म्हणणं आहे. 


 

    follow whatsapp