बाप तो बाप रहेगा! शेतकरी बापाने लेकीसाठी 40 हजारांची नाणी बचत करत विकत घेतली स्कूटी, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Viral Video Scooty : एका वडिलांनी आपल्या मुलीला एक दोन नव्हे तर तब्बल 40 हजारांची नाणी देऊन शेतकरी बपाने गाडी विकत घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Viral Video Scooty

Viral Video Scooty

मुंबई तक

24 Oct 2025 (अपडेटेड: 24 Oct 2025, 03:37 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

6 महिन्यात 40 हजार रुपयांची नाणी जमा केली

point

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Viral Video Scooty : बाप लेकीच्या नात्यासारखं नातं या जगातच कुठेच सापडणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी तसेच अनेक स्वप्नपूर्तीमागे वडिलांचा मोठा हात असतो. अशातच एका वडिलांनी आपल्या मुलीला एक दोन नव्हे तर तब्बल 40 हजारांची नाणी देऊन शेतकरी बपाने गाडी विकत घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : तरुणाला मस्ती नडली! तोंडात तब्बल 7 सुतळी बॉम्ब फोडले, तरुणाच्या जबड्याला गंभीर इजा

6 महिन्यात 40 हजार रुपयांची नाणी जमा केली आणि लेकीने स्कूटी विकत घेतली 

हा व्हि़डिओ छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील आहे. बजरंग राम भगत या शेतकरी बापाने जीवाचं रान करत आपल्या लेकीची इच्छा पूर्ण केली. शेतकऱ्याने 6 महिन्यात 40 हजार रुपयांची नाणी जमा करून ठेवली होती. तिच नाणी घेऊन आपल्या लेकीला स्कूटक विकत घेण्यासाठी शोरुममध्ये गेला. 

त्याच शोरुममध्ये कर्मचाऱ्यांनी नाणी टेबलावर ठेवून तुम्ही मोजण्यास सुरुवात केली. टेबल नाण्यांनी भरलेला दिसत होता. कुटुंबाला स्कूटरच्या चाव्या मिळाल्या. याव्यतिरिक्त, प्रमोशनल ऑफर भाग म्हणून, त्यांना वाहन मिक्सर ग्राइंडर देण्यात आला होता. 

हे ही वाचा : बुध ग्रहाचा उदय आणि आर्थिक लाभ, 'या' राशीतील लोकांचे नशीब उजळणार

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

समाज माध्यावर व्हायरल होत असलेल्या संबंधित व्हिडिओ  @vishnukant_7 या एक्स ट्विटवर अकाऊंटवर शेअर करण्यात आला. तसेच कॅप्शनमध्ये बजरंग राम भगत यांनी 40 हाजारांची हजार रुपयांची नाणी जमी करण्यात आली त्यांच्या मुलीला स्कूटी भेट देण्यात आली, असा व्हिडिओला कॅप्शन दिला. 

    follow whatsapp