MMS व्हिडिओचा पूर, ऑफिस ते बेडरुमपर्यंतची सारी गुपितं उलगडली; कोण आणतं व्हिडिओ बाहेर?

MMS Video Lick : देशात मोठ्या प्रमाणात MMS व्हिडिओ लीक होऊ लागल्या आहेत. ऑफिस ते बेडरूममध्ये घडणारं अश्लील कांड आता जगाच्या समोर येऊ लागलं आहे. लीक झालेले एमएमएस व्हिडिओ केवळ ऑफिस आणि बेडपुरते मर्यादित नसून, त्यांची पोहोच कॉलेज आणि आता तर मेट्रोपर्यंत गेली आहे. नुकत्याच 19 मिनिटांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. सुरक्षा यंत्रणा आणि सायबर तज्ज्ञ देखील गोंधळात पडले आहेत. 

Mumbai Tak

मुंबई तक

20 Apr 2026 (अपडेटेड: 20 Apr 2026, 02:20 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

AI चा वापर करून बनवले जातात व्हिडिओ

point

बहुतेक लीक्स एआयच्या माध्यमातून तयार

MMS Video Lick : देशात मोठ्या प्रमाणात MMS व्हिडिओ लीक होऊ लागल्या आहेत. ऑफिस ते बेडरूममध्ये घडणारं अश्लील कांड आता जगाच्या समोर येऊ लागलं आहे. लीक झालेले एमएमएस व्हिडिओ केवळ ऑफिस आणि बेडपुरते मर्यादित नसून, त्यांची पोहोच कॉलेज आणि आता तर मेट्रोपर्यंत गेली आहे. नुकत्याच 19 मिनिटांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. सुरक्षा यंत्रणा आणि सायबर तज्ज्ञ देखील गोंधळात पडले आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सख्ख्या भाचीला आपल्या खोलीत घेऊन गेला अन्... असा मामा कोणालाही न मिळो!

AI चा वापर करून बनवले जातात व्हिडिओ

संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर, तो खरा कृत्रिम व्हिडिओ AI चा वापर करून बनवला आहे, हे सामान्य माणसाला ओळखणे अशक्य होते. या व्हिडिओचे रहस्य उलगडण्यापूर्वी 'सीझन 5' आणि '50 मिनिट फुल व्हर्जन'ने सायबर तज्ञांसमोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. 

दरम्यान, AI चा वापर करून व्हिडिओंच्या माध्यमातून लोकांच्या जिज्ञासेचा गैरफायदा घेतल्याचं सांगण्यात येतंय. या व्हिडिओतून लोकांच्या मोबाईल फोनवर मालवेअर लिंक्स पाठवल्या जाताहेत. हजारो लोकांचे फोन हॅक झाले आणि त्यांची बँक खाती रिकामी करण्यात आली. नमो भारत रेल्वे सीसीटीव्ही फुटेजच्या लीकमुळे सरकारी पाळतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहते. 

हे ही वाचा : Astrology : मे महिन्यात रूचक योग, मंगळ ग्रहाच्या चालीमुळे 'या' राशीतील लोकांवर पैशांचा पडणार पाऊस

बहुतेक लीक्स एआयच्या माध्यमातून तयार

या घोटाळ्यामधील धक्कादायक बाब अशी की, बहुतेक लीक्स एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आले होते. जवळच्या लोकांनी व्हिडिओ लिक्स केले. सुरक्षारक्षकही घटनास्थळी सामित होते. एका कर्मचाऱ्याने नमो भारत रेल्वेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड करत प्रसारित केला. सायबर क्राइम करणाऱ्यांनी ललिता आणि सारा बलोच यांच्या नावाने लिक्स तयार करून लोकांची फसवणूक केली.