Crime News : रेल्वेच्या बाथरूममध्ये तरुण आणि तरुणी अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा तरुणी तिथून बाहेर पडते तेव्हा एका आरशात अश्लील चाळे करणारा तरुण देखील दिसतो. हा सर्व प्रकार तिथेच ठेवण्यात आलेल्या एका कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यावर आता लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत की, हा एक पब्लिसिटी स्टंट असून लाईक आणि व्ह्यूज मिळविण्यासाठीचा स्टंट आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सरफराजला 'सीएसके'नं दिली संधी, शेअर केलेल्या व्हिडिओनं काळजाचं झालं पाणी, म्हणाला 'माझ्या करिअरला नवं..'
OYO हॉटेलचं रुपांतर त्या रेल्वेच्या शौचालयाला प्राप्त झालं
संबंधित व्हिडिओ बघितल्यानंतर कळतं की, तरुणी ही शौचालयातून बाहेर पडताना दिसतेय. नंतर काही वेळानंतर थोड्यावेळानंतर तो तरुण आणि तरुणी स्वत:च्याच डोळ्यात धूळ फेकतात. एखाद्या OYO हॉटेलचं रुपांतर त्या रेल्वेच्या शौचालयाला प्राप्त झालं आहे. हा व्हिडिओ आता ऑनलाइन व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा : हिजाब ओढण्यावरून नितीश कुमारांवर राखी सावंतचा संताप, म्हणाली, 'सर्वांसमोर तुमचं धोतर खेचलं...' Video व्हायरल
व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया
संबंधित व्हिडिओ हा @YadavAnviRoyal या नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर वापरकर्ते या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिलं की, "अरे देवा, काय पहावं लागतंय?" दुसऱ्याने लिहिलं की, असं दिसतं की, "मला आता मंगळावरच जावं लागणार आहे".
ADVERTISEMENT











