सरफराजला 'सीएसके'नं दिली संधी, शेअर केलेल्या व्हिडिओनं काळजाचं झालं पाणी, म्हणाला 'माझ्या करिअरला नवं..'

मुंबई तक

Sarfaraj Khan : टीम इंडियाचा फलंदाज सरफराज खानची मंगळवारी झालेल्या आयपीएल 2026 मिनी-ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून निवड झाली. यानंतर आता सरफराजने एक भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

 sarfaraz khan
sarfaraz khan
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सरफराज खानची आयपीएल 2026 मिनी-ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून निवड

point

सरफराजची भावनिक पोस्ट

Sarfaraj Khan : टीम इंडियाचा फलंदाज सरफराज खानची मंगळवारी झालेल्या आयपीएल 2026 मिनी-ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून निवड झाली. यानंतर आता सरफराजने एक भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. सीएसकेनं सरफराजला 75 लाख रुपये या बेस प्राइवर विकत घेतलं आहे. यानंतर सरफराजने एक भावनिक पोस्ट केली आहे.

हे ही वाचा : अटकेची टांगती तलावर, कृषी खातं गेलं आता थेट मंत्रिपदच जाणार?.. नेमके कोण आहेत माणिकराव कोकाटे?

सरफराज खानने आयपीएलचा अंतिम सामना हा 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सक़डून खेळला होता. त्यानंतर त्याला 2026 च्या आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळतेय. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील एका सामन्यात त्याने धुव्वादार खेळी केली होती. त्याने केवळ 22 चेंडूत 73 धावांची खेळी खेळली होती. सुरुवातीच्या फेरीत अनसोल्ड राहिल्यानंतर अखेर चेन्नई सुपरकिग्स ही फ्रेंचायजी धावून आली आणि तिनं सरफराजला आपल्या संघात संधी दिली.

सरफराजची भावनिक पोस्ट

सरफराजने आपल्या मनातील आपल्या मनातील सल सोशल मीडियावर पोस्ट करून शेअर केली होती. त्याने त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 'खूप खूप धन्यवाद सीएसके, माझ्या करिअरला नवं जीवन दिल्याबद्दल.' त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत त्याचा आनंद गगणात मावेनासा झाला.

हे ही वाचा : प्रेयसीला गाडीत बसवलं नंतर नको तेच... नग्न अवस्थेत मृतदेह दिला फेकून, धक्कादायक कांड समोर

आयपीएल 2026 च्या लिलावातील चेन्नई सुपर किंग्सने खरेदी केलेले खेळाडू...

प्रशांत वीर - 14.20 कोटी रुपये

हे वाचलं का?

    follow whatsapp