प्रेयसीला गाडीत बसवलं नंतर नको तेच... नग्न अवस्थेत मृतदेह दिला फेकून, धक्कादायक कांड समोर
crime news : पतीने आपली प्रेयसी उमाचा चाकूने वार करत खून केला. नंतर तिचे धड हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील पांठा साहिबच्या प्रतापनगर भागात फेकून देण्यात आली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पतीने आपल्या प्रेयसी उमाचा चाकूने वार करत खून केला
बिलालने उमाला मारण्याचा निर्णय घेतला
उमाचा नग्न मृतदेह सापडण्यामागील कारण स्पष्ट
crime news : पतीने आपली प्रेयसी उमाचा चाकूने वार करत खून केला. नंतर तिचे धड हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील पांठा साहिबच्या प्रतापनगर भागात फेकून देण्यात आली होती. सुरुवातीला पोलिसांना फक्त धड आढळून आले होते. आता बिलालालला अटक करण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. उमा आमि बिलाल यांचे वर्षभरापासून प्रेमसंबंध सुरु होते. बिलाल हा टॅक्सी ड्रायव्हर होता आणि नंतर तिचा सर्व खर्च देखील उचलत होता.
हे ही वाचा : जळगावात 9 वर्षांच्या मुलगी शाळेत गेली, सायंकाळी घरीच आली नाही, 'त्या' ठिकाणी दप्तर सापडलं
या हत्येनंतर उमाची जी घटना समोर आली ती धक्कादायक आहे. उमाचे आयुष्य नेहमीच वादग्रस्त राहिलेले आहे. तिने तिच्या लग्नाच्या दिवशीच घरातून पळ काढला आणि प्रियकर जॉलीशी विवाह केला. नंतर उमाने कधीही तिच्याशी कुटुंबाने संपर्क साधला नाही. या प्रकरणात 13 वर्षाच्या विवाहानंतर उमाने अचानकपणे पती जॉलीला घटस्फोट दिला आणि मुलाला त्याच्याकडेच सोडून दिले होते. नंतर ती बिलाल नावाच्या टॅक्सी ड्रायव्हरसोबत राहू लागली होती.
बिलालने उमाला मारण्याचा निर्णय घेतला
दैनिक भास्करच्या एका वृत्तानुसार, 6 डिसेंबर रोजी बिलालने उमाला मारण्याचा निर्णय घेतला होता. तो उमाला पांठा साहिबच्या प्रतापनगर भागात पोहोचले होते. नंतर बिलालने गाडीत अश्लील चाळे करण्याची इच्छा व्यक्ती केली. उमा सहमत झाली आणि नंतर त्यांनी गाडीत संबंध बनवले. काही कारणं सांगून, बिलाल मागच्या सीटवर गेला आणि बेल्टने गळा दाबला. नंतर त्याने तिच्यावर चाकूने वार करत तिचे शरीर आणि डोके वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.
हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, 'या' राशीतील लोकांना मिळणार पैसाच पैसा, तर काही राशीतील लोकांना मिळणार आपलं प्रेम
उमाचा नग्न मृतदेह सापडण्यामागील कारण स्पष्ट
उमाचा नग्न मृतदेह सापडण्यामागील कारण आता स्पष्ट झाले आहे. बिलालने उमाला गाडीत नग्न केले होते आणि नंतर तिची हत्या केली होती. त्यानंतर बिलालने तिचा नग्न मृतदेह फेकून दिला. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर, बिलाल सहारनपूर येथील त्याच्या घरी परतला आणि लग्नाची तयारी करू लागला होता, नंतर पोलिसांनी लग्नाच्या दिवशी त्याला अटक करण्यात आली होती.










