Crime News: मंदसौर: मध्य प्रदेशातील मंदसौरमधील दिल्ली-मुंबई एक्सप्रेसचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर मंदसौरचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी संबंधित व्हिडिओतील व्यक्ती ही मनोहरलाल धाकड असल्याचे सांगण्यात येत आहे. असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला असून एक तरुण आणि तरुणी एकमेकांसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ ऋतुवन हॉटेल परिसरातील आहे. या व्हिडिओची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा! आधी हॉटेलमध्ये नंतर स्वत:च्याच घरात, शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत...
ही घटना 3 जून रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली होती. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, हा व्हिडिओ घटनास्थळी असलेल्या अज्ञातांनी शूट केल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे मंदसौरसारख्या शहराचं नाव खराब होऊन अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तरूण-तरूणीचे अश्लील चाळ्यांचा व्हिडिओ झाला व्हायरल
या प्रकरणात काही लोकांनी सांगितलं की, व्हिडिओतील अश्लील कृत्य करणारे महिला आणि तरुण हे स्थानिक नव्हते. कारण ते दोघेजण भलतील भाषा बोलत होते. दोघांकडेही बॅग होत्या. त्यावरुन ते दोघेही पळून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
त्यानंतर पुढे सांगितलं की, भरपावसात दोघेही एकमेकांसोबत भांडण करत होते. त्यानंतर पुन्हा दोघेजण अश्लील कृत्य करायचे, अशी माहिती स्थानिक नेत्यांनी दिली आहे. दरम्यान, तरुणांनी असे करु नये. तरुणांच्या येणाऱ्या भविष्यासाठी फारच धोकादायक असल्याची चिंता स्थानिक नेत्यांनी केली आहे.
हेही वाचा : Viral Video : मावशीकडे सुट्टीला गेलेली तरुणीने 160 फूटावर असताना स्वत:च उघडला सेफ्टी बेल्ट अन्...
स्थानिकांनी असे व्हिडिओ बनवू नका असे सांगितलं. अशा व्हिडिओमुळे केवळ मंदसौरच नाही,तर युवकांचे आयुष्य़ खराब होते. त्यांचे येणारे भविष्य धोक्यात असेल. त्यामुळे असे कृत्य करण्यापासून तरुणांना रोखावे.
ADVERTISEMENT
