वासनेची परिसीमा! यात्रेवरून आई घरी परतली, पोटच्या पोराने चरित्र्यावर संशय घेत केली मारहाण नंतर तिच्यावरच...

crime news : आई आणि मुलाच्या नावाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मध्य दिल्लीतील हौज काझी भागातील एका व्यक्तीने सौदी अरेबियातून हजयात्रेनंतर परतल्यानंतर आपल्या आईच्या चारित्र्यावर संशय घेतला.

Delhi Crime

Delhi Crime

मुंबई तक

18 Aug 2025 (अपडेटेड: 18 Aug 2025, 04:17 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राजधानी दिल्लीत आई आणि मुलाच्या नावाला काळिमा

point

मुलानेच घेतला आईच्या चारित्र्यावर संशय

Delhi Crime : देशाची राजधानी दिल्लीत आई आणि मुलाच्या नावाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मध्य दिल्लीतील हौज काझी भागातील रहिवासी असलेल्या मुलाने आपल्या आईच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे. तो इथवरच न थांबता त्याने त्याच्या वृद्ध आईवरही नंतर लैंगिक शोषण केले होते. संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांनी शनिवारी देण्यात आली असता, हे प्रकरण उघडकीस आले.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : मेरठसारखंच प्रकरण! घरावर निळ्या ड्रममध्ये नवऱ्याचा आढळला मृतदेह, पत्नी आणि मुलं बेपत्ता, पुरूषांची चांगलीच टरकली

62  वर्षीय वृद्ध महिलेचे आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पीडित महिला ही आपल्या  25 वर्षीय लेकीला हौज काझी पोलीस ठाण्यात गेली होती. 62  वर्षीय वृद्ध महिलेनं आरोप केले की, तिच्या मुलाने या महिन्यात तिला अनेकदा मारहाण करत नंतर लैंगिक शोषण करण्यात आले. 

पीडित महिलेच्या चारित्र्यावर संशय

संबंधित प्रकरणात एका वरिष्ठ पोलिसांनी सांगितलं की, महिला म्हणाली की, ती आपल्या पतीसोबत आणि लेकीसोबत सौदी अरेबियाच्या यात्रेसाठी गेली होती. प्रवासादरम्यान, तिच्या मुलाने तिच्या पतीच्या फोनद्वरे संपर्क केला आणि पीडित महिलेच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. आरोपीच्या वडिलांनी पीडितेला घटस्फोटाबाबत मागणी केली. 

हे ही वाचा : Pune Crime : पत्नीच्या चारित्र्यावर घेतला संशय, नंतर तीन तलाकची केली मागणी, भरचौकातच ब्लेडने तोंडावर केले सपासप वार

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, भारतीय न्यायसंहिताच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांचे पथक आरोपींची चांगलीच कसून चौकशी करतंय. दरम्यान, दिल्लीत गेल्या काही वर्षांपासून महिलांच्या लैंगिक शोषणाच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत. महिला आपल्याच घरात सुरक्षित नाहीत, त्या बाहेर समाजात कशा सुरक्षित राहतील? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे, यामुळे आता दिल्ली हादरून गेली आहे. 

    follow whatsapp