PM Modi Mumbai Speech: मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे आज (17 मे) मुंबईत संयुक्त जाहीर सभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागील अनेक वर्षातून पहिल्यांदाच शिवाजी पार्कवर सभा घेत आहे. त्यातही पहिल्यांदाच राज ठाकरेंसोबत ते सभेला संबोधित करत आहेत. 20 मे रोजी महाराष्ट्रातील मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी मुंबईकरांना नेमकं काय सांगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
LIVE: PM मोदींचं भाषण... राज ठाकरेंसमोर मुंबईकरांना काय केलं आवाहन?
PM Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची आज (17 मे) मुंबईत जाहीर सभा होत आहे. पाहा पंतप्रधान मोदी नेमकं काय बोलत आहेत.
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी.
मुंबई तक
• 08:22 PM • 17 May 2024










