Pune Muncipal Corporation : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत. अशातच भाजपने पुण्याची अधिकृत उमेदवारांच्या यादीची नावे दि : 29 डिसेंबर रोजी जाहीर केली आहे. या यादीत मनसेचे माजी दिवंगत नेते रमेश वांजळेंची मुलगी सायली वांजळे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. दरम्यान, या यादीत एकूण उमेदवारांना प्रभागानुसार उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, ती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुण्यात भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर, रमेश वांजळेंची लेक महापालिका निवडणुकीच्या मैदानात
भाजप पुणे अधिकृत उमेदवारी जाहीर-
प्रभाग 9 : सुस बाणेर पाषाण
अमोल बालवडकर, गणेश कळमकर, मयुरी राहुल कोकाटे, रोहिणी चिमटे
प्रभाग 10 : बावधन- भुसारी
किरण दगडे, दिलीप वेडे, अल्पना गणेश वर्पे, रूपाली सचिन पवार
प्रभाग 11 : रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर
अजय मारणे, शर्मिला नितीन शिंदे, अभिजित राऊत
प्रभाग 29 : डेक्कन जिमखाना- हॅप्पी कॉलनी
मिताली कुलदीप साळवेकर, पुनीत जोशी, सुनील पांडे, मंजुश्री खर्डेकर
प्रभाग 30: कर्वेनगर -हिंगणे होम कॉलनी
राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, तेजश्री महेश पवळे, रेश्मा संतोष बराटे
प्रभाग 31 : मयुर कॉलनी- कोथरूड
पृथ्वीराज सुतार, निलेश कोंढाळकर, वासंती जाधव, हर्षाली माथवड
प्रभाग 32 : वारजे – पॉप्युलरनगर
भारतभूषण बराटे, सायली वांजळे, सचिन दोडके, हर्षदा शंतनु भोसले
ADVERTISEMENT











