ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
नोरा फतेही ही सध्या दुबईमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहेत. तिने याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आपल्या या खास फोटोशूटला नोरा ने, मी पुढच्या सुट्ट्यांचं प्लानिंग करते आहे, कोणी माझ्यासोबत येणार का? असा प्रश्न विचारला आहे.
तिच्या या बोल्ड लुकवर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
कोरोनामुक्त झाल्यानंतर नोरा कामात व्यस्त असल्याचं पहायला मिळालं होतं.
काय मग, तुम्हाला कसा वाटला नोराचा हा अंदाज? जाणार का तिच्यासोबत सुट्टीवर? आणखी फोटोंसाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
