रिलेशनशीपपासून शिल्पा शिंदे का राहतेय दोन हात दूर?

अभिनेत्री शिल्पा शिंदे टीव्ही अभिनेत्रीपैकी आघाडीची कलाकार आहे. पण याशिवाय ती आपली मतं बिनधास्तपणे मांडणारी म्हणून देखील ओळखली जाते. (फोटो सौजन्य: shilpa_shinde_official)’भाभीजी घर पर है’ मालिकेतून शिल्पा शिंदे ही अक्षरश: घराघरात पोहचली होती. शिल्पा शिंदे ही रियालिटी शो बिग बॉसच्या सीजन 11 ची विजेती होती. नुकंतच शिल्पाने लग्नाबाबत आपलं स्पष्ट मत काय आहे ते मांडलं. […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 06:35 AM • 05 May 2022

follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री शिल्पा शिंदे टीव्ही अभिनेत्रीपैकी आघाडीची कलाकार आहे. पण याशिवाय ती आपली मतं बिनधास्तपणे मांडणारी म्हणून देखील ओळखली जाते.

(फोटो सौजन्य: shilpa_shinde_official)’भाभीजी घर पर है’ मालिकेतून शिल्पा शिंदे ही अक्षरश: घराघरात पोहचली होती.

शिल्पा शिंदे ही रियालिटी शो बिग बॉसच्या सीजन 11 ची विजेती होती.

नुकंतच शिल्पाने लग्नाबाबत आपलं स्पष्ट मत काय आहे ते मांडलं.

शिल्पा शिंदेने म्हटलं की, ती कोणत्याही व्यक्तीला आपल्या आयुष्यात येऊ देण्यास तयार नाही.

शिल्पाने असंही म्हटलं की, ती सिंगल असली तरीही ती खूप खुश आहे. रिलेशनशीपमध्ये नसल्याने काहीही बिघडत नसल्याचंही तिने सांगितलं आहे.

शिल्पाने असंही म्हटलं की, जर भविष्यात तिला एखादा चांगला व्यक्ती मिळाला तरी ती त्यांच्या नात्याला रिलेशनशीप असं नाव देणार नाही.

शिल्पा शिंदे हिचा काही वर्षांपूर्वी अभिनेता रोमित राज याच्यासोबत साखरपुडा देखील झाला होता.

मात्र, नंतर शिल्पा शिंदे आणि रोमित राज यांचा साखरपुडा मोडला होता.

शिल्पाने साखरपुडा मोडल्यानंतर ती पुन्हा एकदा प्रेमात पडली होती. पण तिचा तो देखील अनुभव वाईटच होता.

    follow whatsapp